Manasvi Choudhary
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
देवेंद्र फडणवीस हे प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना एक मुलगी आहे जिचं नाव दिविजा फडणवीस असे आहे.
दिविजाने दहावीची बोर्डाची परीक्षा दिली आहे.
सोशल मीडियावर दिविजा सक्रिय असलेली दिसते.
सामाजिक कार्यक्रमात दिविजा कार्यरत असते आणि तिला आवड आहे.
विविध कार्यक्रमात ती आईसोबत लाईमलाईटमध्ये राहते.