Saam Tv
एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे.
महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे हे २० वे मुख्यमंत्री आहेत.
एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ साली साताऱ्यातील अहिर गावात झाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंगला हायस्कूलमधून आपले ११वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून घेतले . पुढे त्यांनी बीए पदवी घेवून मराठी आणि राजकारण विषयातून शिक्षण पूर्ण केले.
१९९७ मध्ये एकनाथ शिंदे पहिल्यांदा ठाण्याचे नगरसेवक झाले. आता ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहे.
NEXT: नवरात्रीला रात्रीला ट्राय करा सगळ्यात हटके आउटफीट, तुमचा लूक दिसेल एकदम झक्कास ! 88