Heart Health: हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृदयाची निगा राखा

हृदय आपल्या शरीरातील महत्त्वाचे अवयव आहे. हृदयाची निगा राखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

care of the heart | Yandex

आहारात पोषक त्तवांचा समावेश

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात पोषक त्तवांचा समावेश करावा.

Nutrients in Diet | Yandex

कोलेस्टॉल नियंत्रणात रहाते

दुपारच्या जेवणासोबत ताकचे सेवन केल्यास कोलेस्टॉल नियंत्रणात रहाते.

Cholesterol | Yandex

उपमा

सकाळच्या नाश्ट्यामध्ये उपमा खाल्यामुळे शरीरात लोहची कमतरता भासत नाही.

Upma | Yandex

दही पोहे

आहारात दही पोहे खाल्यामुळे शरीरात फायबरचे प्रमाण वाढते आणि तुमचे हृदय निरोगी रहाते आणि पोट भरलेले रहाते.

Dahi Poha | Yandex

इडली

इडलीमध्ये तूप, तेल जास्त प्रमाणात नसतात त्यामुळे याचे सेवन केल्यास हृदय निरोगी रहाते.

Idli | Yandex

मुगाचा डोसा

मुगाचा डोसा खाल्यास शरीराला आवश्यक जिवनसत्वे असतात त्यामुळे हार्ट हेल्दी रहाते.

Dosa | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळ्यात गरम चहा बरोबर खा मसाला बदाम

Masala Badam | Saam TV
येथे क्लिक करा...