Manasvi Choudhary
शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवापैकी एक किडनी.
शरीराला डिटॉक्स करण्याचे मुख्य कार्य किडनी करते.
निरोगी किडनीच्या आरोग्यासाठी सकस आहार घेणे महत्वाचे आहे.
सफरचंद खाल्ल्याने किडनी निरोगी राहते.
पालक, मेथी,या हिरव्या भाज्या किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मूग , हरभरा, राजमा यासारख्या कडधान्यांचे नियमित सेवन केल्याने किडनी निरोगी राहते.
किडनीच्या आरोग्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.