Healthy Foods: पंचविशीनंतर मुलींनी खा हे सुपरफूड्स, राहाल फीट अँड फाईन

Manasvi Choudhary

शारीरिक बदल

वयाची पंचवीशी आली की मुला- मुलींमध्ये अनेक शारीरिक बदल होतात.

Healthy Foods | Canva

आरोग्याची काळजी

या वयात मुलींवर विविध जबाबदाऱ्या येतात यामुळे मुलींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Healthy Foods | Canva

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी मुलींनी काय खाल्ले पाहिजे? हे जाणून घ्या.

Healthy Foods | Canva

कॅल्शियमयुक्त पदार्थ

मुलींनी हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणे महत्वाचे आहेत. यामध्ये दूध,दही, ब्रोकोली आणि हिरव्या पालेभाज्या खा.

Healthy Foods | Canva

लोहयुक्त पदार्थ खा

लोह शरीरातील ऊर्जा वाढवते म्हणून आहार लोहयुक्त पदार्थाचा समावेश करावा. कडधान्य, तृणधान्यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

Healthy Foods | Canva

फायबरयुक्त पदार्थ

पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खा. ब्राऊन राइस, ओट्स, फळे खा.

Healthy Foods | Canva

अंजीर

अंजीर खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Healthy Foods | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Masala Tea Recipe: पावसाळ्यात मसाला चहा कसा बनवायचा?

Masala Tea | Yandex