Hemoglobin: शरीरातील रक्त कमी झालय? हे पदार्थ खा

Manasvi Choudhary

हिमोग्लोबीन

शरीरात हिमोग्लोबीन कमी असल्यास अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

Hemoglobin | Yandex

महिलांच्या समस्या

विशेषत: महिलांच्या शरीरातील रक्त कमी झाल्यास त्यांना मासिक पाळी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते.

Hemoglobin | Yandex

आहार

शरीरातील रक्त कमी झाल्यास आहारात बदल करावा.

Hemoglobin | Yandex

मोड आलेले कडधान्य खा

मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास फायदेशीर ठरते.

Sproutes | Yandex

सिझनल फळ

आहारात सिझनल फळ खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

fruits | Yandex

गुळ आणि शेंगदाणे खा

गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्याने रक्ताची कमतरता जाणवत नाही.

Hemoglobin | Yandex

हि फळे खा

सफरचंद व बीट, डाळिंब खाणे ही लाल रंगाची फळे खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते.

Hemoglobin | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Hemoglobin | Yandex

NEXT: Immunity Booster: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्या हेल्दी ड्रिंक्स

Immunity Booster | Canva