Skin Care Tips: दररोज खा ही फळे, स्कीन होईल टवटवीत

Manasvi Choudhary

त्वचा निरोगी

त्वचा निरोगी राहण्यासाठी आहारात फळांचा समावेश करा.

Glowing Skin | Saam Tv

नैसर्गिक चमक

नियमितपणे फळे खाल्ल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

Fruits Eat Benefits | SAAM TV

फळे

तुमची त्वचा तेलकट आणि कोरडी असेल तर फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

Fruits | Yandex

केळी

केळी खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते. यामुळे नियमितपणे केळी खा.

Banana | Yandex

डाळिंब

डाळिंब हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. डाळिंब खाल्ल्याने त्वचा तरूण दिसते.

Pomegranate | Canva

बीटरूट

बीटचे सेवन केल्याने त्वचा ग्लो करण्यास मदत होते. त्वचेच सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात बीट कोशिंबीर, बीटरस, कच्चे बीट खा.

beet | Yandex

नारळपाणी

नारळपाणीमध्ये पोषणतत्वे असतात. नारळपाणी त्वचेला लावल्यास किंवा प्यायल्यास त्वचा हेल्दी राहते. डाग व मुरूम त्वचेवर होत नाही.

Coconut water | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Onion Juice For Hair: केस गळतीवर रामबाण काद्यांचा रस; असा करा वापर

येथे क्लिक करा...