दुधासोबत शिळी चपाती खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Tanvi Pol

पोटाच्या समस्या

दुधासोबत शिळी चपाती खाणे पचनासाठी उपयुक्त असते शिवाय अ‍ॅसिडिटी सुद्धा कमी होते.

Stomach problems

दिवसभर ऊर्जा

दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते

Energy throughout the day | yandex

शांत झोप

झोपेच्या आधी खाल्ल्यास शांत झोप लागते.

Peaceful sleep | canva

वजन नियंत्रण

दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Weight Control

भूक न लागण्याची समस्या

कोरड्या चपातीमुळे लवकर भूक लागत नाही.

Appetite loss problem | canva

हाडांचे आरोग्य

दूधामुळे हाडं मजबूत होतात.

Bone health | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Food | Saam Tv

NEXT: गावरान स्टाईल शेवग्याच्या शेंगांचं पिठलं कसं बनवायचं? रेसिपी

Shevgyacha shenga
येथे क्लिक करा...