Women Eat Baked Soil: माती खावीशी वाटते? जडू शकतो गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सवय

पल्यापैंकी अनेकजणांना त्यातही महिलांना माती खाण्याची सवय असते.

Habit | Canva

आरोग्य

मात्र माती खाल्ल्याने आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात.

Health | Saam TV

गंभीर परिणाम

चला तर पाहूयात माती खाल्लाने होणाऱ्या परिणाम

Serious Effects | Canva

पोटात जंत

माती खाल्ल्याने पोटात जंत होण्याची शक्यता असते.

Stomach Worms | Canva

जुलाब

माती खाल्ल्याने जुलाबाची समस्या होते.

Diarrhea | Canva

अशक्तपणा

माती खाल्ल्याने अनेकवेळा अशक्तपणा जाणवू शकतो.

Anemia | Canva

मानसिक समस्या

माती खाल्ल्यान अनेक मानसिक समस्या सतावतात.

Mental problems | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer

NEXT: पायाच्या तळव्यांना खाज येतेय? करु नका दुर्लक्ष

Foot | Yandex