Manasvi Choudhary
भिजवलेल्या बदामाचे अनेक गुणकारी फायदे आहेत.
कोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात.
कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.
सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होते.
भिजवलेले बदाम खाल्याने चेहऱ्यावरील त्वचेला फायदा होतो.
बदामामध्ये मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते. जे हाडे मजबूत बनवण्यास मदत करते.