Health Care: सर्दी खोकला असताना भात खालल्याने शरीरावर होतात दुष्परिणाम; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भात

अनेकांच्या घरात रोजच्या जेवणात भात हा बनवला जातो. कोकणातील लोक विशेषतः जास्त भात जास्त खातात.

Rice | Social Media

भात खाणे

जास्त प्रमाणात भात खाणे शरीरासाठी चांगले नसते. आजारी असताना तर चुकूनही भात खाऊ नये.

Rice | Social Media

ताप

सर्दी- खोकला असताना भात खालल्याने तुम्हाला ताप येऊ शकतो.

fever | Yandex

कफ

सर्दी खोकल्यात भात खालल्याने शरीरात कफ तयार होतो.

Cough | Saam Tv

कमकुवत शरीर

कफ झाल्याने शरीर कमकुवत होते.त्यामुळे आजारपणाचा धोका वाढतो.

Fever | Yandex

सर्दी खोकला

या परिस्थितीत भात खालल्याने तुमचा त्रास अजूनच वाढू शकतो. तुम्हाला जास्त प्रमाणात सर्दी खोकला होऊ शकतो.

Rice | Canva

गरम अन्नपदार्थ

भात हा थंड असतो. त्यामुळे सर्दी खोकला वाढू शकतो. सर्दी खोकला झाल्यास गरम अन्नपदार्थ खावेत.

Fruit | Canva

टीप

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

Flower | YANDEX

Next: केसात सतत कोंडा होतोय? तर या घरगुती टीप्स करा फॉलो

Hair Care | Instagram