Non-Veg Eating In Summer: उन्हाळ्यात मासांहार खाणे चांगले की वाईट?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उष्णता

उन्हाळ्यात खूप जास्त उष्णता जाणवते. त्यामुळे या काळात मासांहार करणे योग्य की अयोग्य याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.

Non Veg | Yandex

मासांहाराचे सेवन

उन्हाळ्यात मासांहाराचे सेवन जास्त प्रमाणात करु नये.

Non veg | Yandex

चरबीचे प्रमाण

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मासांहार केल्याने यकृतात चरबीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

Non veg food | Canva

अपचन

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मासांहार केल्याने अपचनाच्या समस्या होतात.

Non-Veg | Yandex

किडनीचे आजार

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मासांहार केल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे गंभीर आजार जडू शकतात.

Non-Veg | Yandex

चरबीचे प्रमाण

उन्हाळ्यात मांस खालल्याने शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो.

Fish | Canva

हृदयविकाराचा धोका

मासांहारात जास्त प्रमाणात कॉलेस्ट्रॉल असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Non-Veg | Yandex

सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Disclaimer | Yandex

Next: उन्हाळ्यात उसाचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर

Sugarcane Juice | Canva