Papaya Benefits: रिकाम्या पोटी पपई खाणं आरोग्यासाठी ठरेल वरदान; जाणून घ्या 'हे' ६ फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषक तत्व

पपईमध्ये व्हिटॅमिनस, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पपई खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Papaya | yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल तर आहारात पपईचा समावेश करा.

Papaya | yandex

पचनक्रिया

पपईमध्ये पपैन एंग्झायम असते जे पाचनतंत्र निरोगी ठेवण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

Digestion | yandex

वजन कमी करण्यास मदत

पपईमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पपईचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करु शकता.

Weightloss | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण अधिक असते यामुळे त्वचेवरील डाग कमी होऊन त्वचा चमकदार होते.

Skin | yandex

कोलेस्ट्रोलचे नियंत्रण

पपईमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Cholestrol | yandex

रोगप्रतिकारशक्ती

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity | yandex

हृदयासाठी फायदेशीर

पपईमध्ये असलेले पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिनसमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Heart | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: शरीराला दिवसाला किती प्रोटीन लागतं?

Protien | yandex
येथे क्लिक करा