ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
गूळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि लोह सारखे पोषक घटक आढळतात.
हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते.
गूळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे पोट साफ होऊन पचनक्रिया चांगली होते.
गूळातील कॅल्शियम आणि फॅास्फरसमुळे हाडांना मजबूती मिळते.
गूळामध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात जे रोगांशी लढण्यास मदत करतात.
सांधेदुखीचा त्रास असल्यास गुळाचे सेवन करावे ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
गूळाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि रक्त शुद्ध होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: दही आणि योगर्ट मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?