Jaggery Benefits: पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी गुळाचे करा 'या' पद्धतीनं सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खनिज्यांचा समावेश

गुळ खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स यासारखा खनिज्यांचा समावेश असतो.

सर्वाधिक गुळाचे उत्पादन

गुळ उसापासून बनवला जातो आणि आशिया आणि आफ्रिकेत सर्वाधिक गुळाचे उत्पादन होते.

jaggery | canva

शरीरात उर्जा निर्माण होते

गुळ खाल्यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते त्यामुळे पावसाळ्यात गुळ खाणं उायदेशीर ठरते.

Benefits Jaggery | Canva

पचन सुधारते

गुळात भरपूर प्रमाणात फायबर आढळते ज्यामुळे शरीरातील पचन सुधारण्यास मदत करते.

Digestion | yandex

बद्धकोष्ठताची समस्या

तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या असल्यास गुळाचे सेवन फायदेशीर ठरते.

stomach | Canva

अनियमित पाळी

अनियमित पाळीची समस्या असल्यास गुळाचे सेवन करा.

How To Stop Period Pain | pexel

वजन

वजन कमी करण्यासाठी गुळाचे सेवन फायदेशीर ठरते.

WEIGHTLOSS | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Jaggery | Canva

NEXT: रात्रीच्या जेवणानंतर ट्राय करा हेल्दी पुडिंग; वजन राहिल नियंत्रणात

Makhana Pudding Recipe | Yandex
येथे क्लिक करा...