ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आईस्क्रीममध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.
आईस्क्रीममध्ये कार्बोहायड्रेट्स देखील असतात. जे रक्तातील ग्लुकोज लेव्हलवर परिणाम करतात.
आईस्क्रीम नियमितपणे खाल्ल्याने इन्सुलिन रेजिजस्टंस क्षमता वाढू शकते. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही आईस्क्रीम खाणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात खावे.
आईस्क्रीम खाल्ल्याने साखरेची पातळी खूप वेगाने वाढू शकते. विशेषतः जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही ते खाणे टाळावे.
मधुमेहींनी विना साखरेची आईस्क्रीम खावी. बाजारात झीरो शुगर म्हणजेच विना साखरेची आइस्क्रीम उपलब्ध आहे.
मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहाराची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. कारण असंतुलित आहार आणि वाईट दिनचर्येमुळे रुग्णांची समस्या वाढू शकते.