Guava: पेरु खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेरु

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, प्रोटीन अँटीऑक्सिडंट्स आणि कार्बोहायड्रेट्स सारखे पोषक घटक असतात.

Guava | yandex

पचनसंस्था

पेरुमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. तसेच यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Guava | SAAM TV

रोगप्रतिकारशक्ती

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हे रोग आणि संसर्गापासून संरक्षण करते

Guava | yandex

वजन कमी होते

पेरु हे कमी कॅलरीज असलेले फळ आहे. यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.

Guava | yandex

निरोगी त्वचा आणि केस

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि सुरकुत्या कमी करतात. तसेच, हे केसांना मजबूत बनवते.

Guava | yandex

निरोगी हृदय

पेरु रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

Guava | yandex

पेरु आणि साखरेची पातळी

पेरु खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. यामध्ये हाय फायबर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. जे साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

Guava | yandex

NEXT: 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, होतील गंभीर आजार

fruit | yandex
येथे क्लिक करा