Health Tips: 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, होतील गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फळं

फळांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. फळं खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

fruit | yandex

पाणी पिणे

काही फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, कारण यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतात. ही फळं कोणती, जाणून घ्या.

fruit | google

पेरु

पेरु खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे खोकल्याची समस्या होऊ शकते.

fruit | Saam Tv

कलिंगड

कलिंगड खाऊन पाणी पिऊ नये.यामुळे अतिसाराची समस्या होऊ शकते.

fruit | Freepik

डाळिंब

डाळिंब खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये.

fruit | Saam tv

केळी

केळी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

fruit | yandex

आंबट फळे

आंबट फळे खाल्ल्यानंतरही पाणी पिणे टाळावे. अन्यथा खोकला, सर्दी तसेच पचनाशी संबधित समस्या होऊ शकतात.

fruit | yandex

NEXT: चेहऱ्यावर डार्क सर्कल आहेत? ५ घरगुती उपाय करा, दिसेल फरक

Beauty | yandex
येथे क्लिक करा