ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो.
चहामध्ये आल्याचा वापर केल्यामुळे त्याची चव वाढते.
आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
पण अनेक लोकांना प्रश्न पडतो उन्हाळ्यात आलं खाल्यामुळे शरीरासाठी फायदेशीर आहे का?
माहितीनुसार, उन्हाळ्यात जास्त आलं खाल्यामुळे शरीराला अनेक समस्या होऊ शकतात.
उन्हाळ्यात आलं खाल्यामुळे तुम्हाला गॅस, पोटदुखी, पोट फुगणे या सारख्या समस्या होऊ शकतात.
उन्हाळ्यात जास्त आलं खाल्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
आलं शरीरात गरम असल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.