साम टिव्ही
लसणामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा औषधी गुणधर्म असतो.
लसणामध्ये खरंतर जंतुनाशक गुणधर्म असतात.
लसणामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
लसाणामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, नियासिन, थायामिन , व्हिटॅमिन के आढळतात. जे आपले अनेक आजार बरे करतात.
रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या ठेचून खाल्याने खोकला आणि सर्दी सारखे आजार दूर पळतात.
कच्चा लसणाच्या आहारात समावेश केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
कच्चा लसूण खाल्ल्याने पोटातील जंत मरतात. तसेत खराब बॅक्टेरिया नष्ट होतो. तसेत रोगप्रतिकारकशक्ती वाढते.