Bharat Jadhav
तुम्ही एक ग्लास लिंबू-लसूण पाणी पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. एका ग्लासमध्ये अर्धा लिंबू आणि नंतर बारीक चिरलेला लसूण आणि गरम पाणी घाला. मिश्रण झाल्यानंतर ते पाणी प्या.
लसूण मेंटल हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपलं मन संतुलित राहते. सोबतच आपल्याला नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते.
जर तुम्ही वाढत्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्यासाठी लसणाचा वापर करा. आयुर्वेदात लसूण हा वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.
वजन कमी करण्यासाठी लसूण खाल्लं पाहिजे. परंतु जेवणाशिवाय लसूण आपल्या शरिरात जात नाही. यामुळे आम्ही तुम्हाला लसणाचे सेवन कसे कले जाईल याची माहिती देत आहोत.
ग्रीन टीमध्ये लसूण घालून तुम्ही ग्रीन टीला एक वेगळा ट्विस्ट देऊ शकता. प्रथम गरम पाण्यात लसणाच्या पाकळ्या टाका. त्यात ग्रीन टी घाला. चवीसाठी त्यात थोडे मध टाका.
वजन कमी करण्यासाठी लसूण स्मूदी हा एक उत्तम पर्याय आहे. ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये लसूण मिसळून बनवलेल्या स्मूदीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात.
तुम्ही एक ग्लास लिंबू-लसूण पाणी पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. एका ग्लासमध्ये अर्धा लिंबू आणि नंतर बारीक चिरलेला लसूण आणि गरम पाणी घाला. मिश्रण झाल्यानंतर ते पाणी प्या.
अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
हेही वाचा
येथे क्लिक करा