Summer Right Way To Eat Anjeer: उन्हाळ्यात अंजीर खाणे आरोग्यदायी आहे का? जाणून घ्या

Chetan Bodke

ड्रायफ्रुट अंजीर

अंजीर हे कोरड्या फळांपैकी एक आहे. ड्रायफ्रुट्समध्ये अंजीरचा समावेश होतो. अनेकजण अंजीर रिकाम्या पोटी खातात.

Anjeer Benefits

अंजीर खाल्ल्यामुळे आरोग्याच्या समस्या

अंजीर खरंतर शरीरासाठी गरम असते. उन्हाळ्यामध्ये कोरडे अंजीर खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात अंजीर खावे की नाही ते जाणून घेऊया. 

Anjeer Benefits | Saam Tv

अंजीरमध्ये असलेले घटक

अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.

Anjeer Benefits | Canva

अंजीर खाण्याचे फायदे

अंजीरचे सेवन केल्याने, हाडं मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, बद्धकोष्ठताची समस्या दूर होते आणि वजन कमी होते.

Anjeer Benefits

इम्युनिटी सिस्टिम

रात्रभर ३ ते ४ अंजीर पाण्यामध्ये भिजवून ठेवून सकाळी नाश्त्यात खावे, त्याचे पाणीही प्यावे. पाण्यामध्ये भिजवून अंजीर खाल्ल्याने इम्युनिटी सिस्टिम सुधारते.

Anjeer Benefits | Canva

रोग प्रतिकारशक्ती वाढते

तुम्ही पाण्याप्रमाणेच दुधामध्येही भिजवून अंजीर खावू शकता. त्यासोबतच तुम्ही अंजीर मिल्कशेकही करून पिऊ शकता. अंजीर खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि इम्युनिटी सिस्टिम बूस्ट होते.

Anjeer Benefits | Canva

रिकाम्या पोटी अंजीर खावे

रोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने दिवसभर आपले पोट भरलेले राहते. त्यासोबतच दिवसभर एनर्जी टिकून राहिल्याने आपण फ्रेश राहतो.

Anjeer Benefits | Canva

उन्हाळ्याच्या दिवसांत किती अंजीर खावे ?

उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज दोन ते तीन अंजीर खावे.

Anjeer Benefits | Canva

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: वेट लॉसच नाही तर डोकेदुखीसाठीही फायदेशीर आहे ओव्याचे पाणी, 'हे' आहेत फायदे

Ajwain Water | Saam Tv