ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही दही खाणं आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिकमुळे शरीराला गुड म्हणजेच चांगले बॅक्टेरिया मिळतात.
दहीमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असते.
दहीचा आहारात समावेश केल्याने शरीराची रोगांशी लढण्याची शक्ती वाढते.
दही खाल्ल्याने अपचनाचा त्रास कमी होतो आणि पचनसंस्था सुरळीत राहते.
दहीचा डाएटमध्ये समावेश केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते.
चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी दहीचा आहारात समावेश करावा.
दही शरीराला उर्जा देण्यासोबतच गरम ठेवण्याचेही काम करते. त्यामुळे हिवाळ्यात दही खावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: दालचिनीचे पाणी प्यायल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे