Curd & Sugar: दही आणि साखर एकत्र खाताय? तर ठरेल फायद्याचं, वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दही आणि साखर

दही आणि साखर एकत्र खाल्ल्याने शरीराला प्रोटीन कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात.

Curd | yandex

आरोग्यावर परिणाम

दही आणि साखर दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. दहीमध्ये साखर घालून खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Curd | Saam Tv

ऊर्जा

दहीमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते. साखरेमध्ये ग्लुकोज असते. हे दोन्ही घटक शरीराला त्वरित ऊर्जा देतात.

Curd | freepik

हृदयाचे आरोग्य

दही शरीरातली खराब कोलेस्ट्रोलची पातळी कमी करते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

curd | yandex

निरोगी त्वचा

दही त्वचेला आतून पोषण देते आणि स्कीन मॉइश्चराइज ठेवते. दहीसोबत साखर खाल्ल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते.

curd | yandex

योग्य वेळ

सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर दही साखर खाणं फायदेशीर आहे. तुम्ही हे व्यायाम केल्यानंतर देखील खाऊ शकता.

curd | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: घरीच बनवा साउथ स्टाइल क्रिस्पी मसाला डोसा, वाचा रेसिपी

Masala Dosa | yandex
येथे क्लिक करा