Coriander Benefits: हाय बीपी आणि डायबिटीजसाठी वरदान ठरेल तुमच्या किचनमधील 'ही' एक गोष्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोथिंबीर

जेवणाची चव वाढवण्यासाठी जेवणात कोथिंबीरचा वापर केला जातो.

Coriander | yandex

कोथिंबीर खाण्याचे फायदे

दररोजच्या आहारात कोथिंबीरचा समावेश केल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.

health | yandex

व्हिटॅमिन्स

कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

health | yandex

पचनसंस्था मजबूत होते

कोथिंबीरची चटणी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

health | yandex

अँटी-ऑक्सिडंटस

कोथिंबीरमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट शरीराचे आजारांपासून संरक्षण करते.

health | yandex

डायबिटिज

कोथिंबीर खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

health | yandex

ब्लड प्रेशर

दररोज कोथिंबीरचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

health | yandex

NEXT: चॉर्जिंगचं बटण चालू राहिल्यास विजेचे बिल वाढते का?

charger | yandex
येथे क्लिक करा