Dhanshri Shintre
लसूण जेवणाला चव वाढवते आणि त्यामुळे भाज्या, डाळी व विविध पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
कांदा स्वंयपाकात महत्त्वाचा घटक आहे, जो अन्नाची चव वाढवतो आणि रोगप्रतिकार शक्तीला बळकट करतो.
लसूण आणि कांदा दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी भरलेले आहेत, जे शरीरातील इन्फेक्शनला रोखू शकतात.
लसूण आणि कांद्यात असलेली काही घटक मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
लसूण आणि कांद्यात असलेले फायबर्स पचनास मदत करतात आणि पाचनसंस्थेच्या कार्यक्षमतेला सुधारतात.
लसूण आणि कांद्यात असलेल्या घटकांमुळे श्वसन समस्यांचा निवारण होऊ शकतो आणि गळ्यातील जंतू कमी होऊ शकतात.