ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकांना ब्रश न करता सकाळचा नाश्ता करण्याची सवय असते.
मात्र अनेकदा ब्रश न करता नाश्ता केल्याने काही आजार कमी होतात.
ब्रश न करता नाश्ता केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ब्रश न करता नाश्ता केल्याने त्वचे संबंधित समस्या कमी होतात.
सकाळी ब्रश न करता काही खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होतात.
ब्रश न करता नाश्ता केल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.