ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात दहीचा आहारात समावेश केल्याने शरीराला थंडावा मिळतो. परंतु दहीमध्ये काळ मीठ खालल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या.
दहीमध्ये काळ मीठ मिक्स करुन खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते.
दही आणि काळ मीठाचे सेवन केल्यास गॅस, अॅसिडिटी, आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात.
दही आणि काळ मीठाचे सेवन केल्यास भूख वाढण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी दही आणि काळ मीठ याचे एकत्र सेवन करा.
काळ मीठ आणि दही खाल्ल्याने शरीरातील मीठाचे प्रमाण संतुलित राहते.
दही आणि काळ मीठ खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होतो.