Manasvi Choudhary
श्रावण हा पवित्र महिना मानला जातो.
श्रावण महिन्यात शाकाहारी पदार्थाचे सेवन केले जाते.
श्रावण महिन्यात कोणत्या भाज्या खाव्यात? हे जाणून घ्या.
श्रावणात भेंडी ही भाजी खाल्ली जाते.
श्रावणात करटोली ही भाजीला मोठी मागणी असते.
श्रावणात घेवड्याची भाजी फार चविष्ट लागते.