Basil Leaves Benefits: रोज सकाळी खा तुळशीचं पान,होतील 'हे' आर्श्चयकारक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळस

भारतात जवळपास प्रत्येत घरात तुळशीचे रोप असते. तुळशीच्या पानांना आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.

Tulsi palnt | yandex

गुणकारी तुळशी

रोज सकाळी तुळशीची ४ ते ५ पाने चावून खा. तुळशीची पाने खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

Tulsi | yandex

रोगप्रतिकारशक्ती

तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. सर्दी, खोकला असल्यास तुळशीची पाने चावून खावे.

Tulsi | yandex

तणाव कमी होतो

तुळशीच्या पानामध्ये अॅडाप्टोजन असल्याने जे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात.

Stress | yandex

अस्थमा

जर तुम्हाला अस्थमाची समस्या असेल आणि सतत खोकला येत असेल तर तुळशीची पाने खा. याने खोकल्यापासून आराम मिळेल.

Cough | yandex

पचनाची समस्या

पोट दुखणे, पोट फुगणे, अॅसिडीटीचा त्रास असेल तर तुळशीची पाने खाल्ल्याने या समस्येपासून आराम मिळतो.

Digestion | yandex

त्वचा आणि केस

तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंटस त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांना पोषण मिळते आणि त्वचाही चमकदार होते.

Hair | yandex

श्वासाचा दुर्गंध

श्वासाचा दुर्गंध दूर करण्यासाठी तुळशीची पाने चावून खा.

Bad Breath | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: हिवाळ्यात गूळ खाणं शरीरासाठी ठरेल वरदान, वाचा 'हे' गुणकारी फायदे

Jaggery | yandex
येथे क्लिक करा.