Right Time To Eat: जेवणाची वेळ बिलकूल चुकवू नका, वजन वाढेल

Manasvi Choudhary

आरोग्य

बदलत्या जीवनशैलीमुळे वेळेवर आहार न केल्याने लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या येत आहेत.

Right Time To Eat | Canva

गंभीर समस्या

खाण्यापिण्याच्या योग्य वेळा न पाळल्याने या गंभीर समस्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे.

Right Time To Eat | Canva

योग्य वेळ

यामुळे सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी करणे महत्वाचे आहे.

Right Time To Eat | Yandex

नाश्ता करण्याची वेळ

सकाळी झोपेतून उठल्यानंतर ३ तासांच्या आतमध्ये नाश्ता करणे महत्वाचे आहे.

Right Time To Eat | Social Media

कधी करावा नाश्ता

सकाळी ७ ते ९ ही नाश्ता करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते.

Right Time To Eat | Social Media

दुपारचे जेवण

दुपारचे जेवण हे नाश्ता केल्यानंतर ५ तासांनी करावे.

Right Time To Eat | Canva

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण हे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत करावे.

Right Time To Eat | Canva

कधी करावे जेवण

रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३ तास आधी करावे ज्यामुळे खाल्लेले अन्न योग्यरित्या पचते.

Right Time To Eat | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

NEXT: Garlic Tea: तुम्ही कधी लसणाचा चहा प्यायलाय का?

Garlic Tea | Social Media