Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Tanvi Pol

खरंच फायदा होतो का?

दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याचे शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.

Is it really beneficial? | yandex

कोणते गुणधर्म असतात?

अक्रोड हे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्सने भरलेले असतात.

What are the properties? | Saam Tv

मेंदूचे आरोग्य

हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

Brain health | Saam Tv

हृदयाचे आरोग्य

अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Heart health | yandex

रक्तदाब नियंत्रणात ठेवतो

ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Keeps blood pressure under control | Google

पोटाच्या समस्या दूर

पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Stomach problems | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tip | Saam Tv

NEXT: नैसर्गिक औषध! 'या' पानांचे पाणी प्या आणि पाहा आरोग्यातील बदल

Yandex
येथे क्लिक करा...