Manasvi Choudhary
उन्हाळ्यात बाजारात खरबूज या फळाला मोठी मागणी आहे.
खरबूज शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
खरबूजमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते.
उन्हाळ्यात खरबूज खाल्ल्याने शरीराची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होत.
बध्दकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी खरबूज खाणे फायदेशीर आहे.
खरबूज खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास खरबूज फायदेशीर आहे.