Foods for Blood Preassure: 'या' पदार्थांचे सेवन केल्यास तुमचा रक्तदाबाचा त्रास होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषण

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि शरीरात पोषणाच्या कमतरतेमुळे अनेक समस्या होतात.

High Blood Pressure | Saam Tv

रक्तदाब

कामाच्या व्यापामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्या होऊ शकतात.

Blood Pressure problem

पदार्थांचे सेवन

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी या पदार्थांचे सेवन केल्या त्याचे रक्तदाब नियंत्रित राहाते.

Blood Pressure diet | Canva

मूग डाळीचं सूप

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी मूंग डाळीचं सूप प्यायल्यास उत्तम असते.

soup

मध पाणी

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी मध पाणी पिणे फायदेशीर ठरतं.

Honey Water | Canva

नारळ पाणी

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नारळ पाण्याचे सेवन केल्या रक्तदाब नियंत्रित राहाते.

coconut water

काकडी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे आरोग्य निरोगी राहाते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरते.

Cucumber | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Control Blood Pressure | Canva

NEXT: स्वयंपाक घरातील दुर्गंधी घालवण्यासाठी या टीप्स करा फॉलो

Kitchen Tips | Yandex