Summer Fruits: उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून खावीत 'ही' फळं

Tanvi Pol

कलिंगड

कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते जे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

watermelon | Saam Tv

खरबूज

थंडावा देतं आणि पचनास मदत करतं.

Melon | Saam Tv

पपई

पपई खाल्ल्याने शरीर थंडसर राहते.

Papaya

आंबा

उन्हाळ्याचं हे खास फळ शरीर थंड ठेवते.

Mango | freepik

संत्रं

व्हिटॅमिन C चं उत्तम स्रोत आहे जे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवते.

Oranges | google

द्राक्षं

थंड, रसाळ आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर.

Grapes

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Summer Health | Saam Tv

NEXT: उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे ठरते हानिकारक !

Ice Cream Side Effects | Saam Tv
येथे क्लिक करा...