ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करणे किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
सकाळी नाश्त्यामध्ये इडली सांबार खाऊ शकता. यामुळे पोट अधिक काळ भरलेले असते.
वजन कमी करण्यासाठी लापशीला सर्वोत्तम पदार्थ मानले जाते.
नाश्त्याला मोड आलेले मूगाची चाट खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.
नाश्त्याला तुम्ही दररोज दोन उकडलेली अंडी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतील.
वजन कमी करण्यासाठी बेसनचा चीला खूप फायदेशीर आहे. यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते.
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुले वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओट्स खाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: घरच्याघरी हे लिप स्क्रब बनवून मिळवा अभिनेत्रींसारखे गुलाबी ओठ