ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मीठ रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढवते, जे रक्तदाब वाढविण्यास मदत करते. पाणी डिहायड्रेशनपासून बचाव करते.
ऑलिव्ह, लोणचे किंवा खारट काजू यांसारखे मीठयुक्त पदार्थ देखील रक्तदाब वाढवण्यास मदत करु शकतात.
कॉफी किंवा ब्लॅक टीमधील कॅफिनमुळे तात्पुरते रक्तदाब वाढवू शकते.
नारळपाणी किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात, जे रक्तदाब राखण्यास मदत करतात.
थोड्या थोड्या वेळाने जेवण केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
लिंबू पाण्यात थोडे जास्त मीठ घालून प्यायल्याने रक्तदाब वाढतो.
ताकामध्ये मीठ, भाजलेले जिरे आणि हिंग मिसळून प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.