Brain Boosting Foods: मेंदूला ताजेतवाने आणि तल्लख बनवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Dhanshri Shintre

हळद

हळदीतील करक्यूमिन सूज कमी करते आणि अँटीऑक्सीडंट्समुळे ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टरच्या निर्मितीसाठी सहाय्य करतो, जो मेंदूचा ग्रोथ हार्मोन आहे.

Turmeric | freepik

तीळ

तिळामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी6 असतो, जो मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो आणि त्यास सुधारतो.

Sesame seeds | Freepik

अश्वगंधा

अश्वगंधामुळे तणाव कमी होतो, मेंदू तल्लख होतो आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.

Ashwagandha | Freepik

तूप

तूपातील घटक आतड्यांचे कार्य सुधारतात, सूज कमी करतात आणि मेंदूला फायदा होतो.

ghee | Freepik

आवळा

आवळ्यांतील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सीडंट्स तणाव कमी करून, मेंदूचे कार्य सुधारतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.

amla | Freepik

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन, फोलेट, आयर्न आणि अँटीऑक्सीडंट्स मेंदूची कार्यक्षमता सुधारतात आणि संरक्षण करतात.

green vegetabls | Freepik

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अल्फा-लिनोलेनिक ॲसिड असतात, जे मेंदूचे कार्य आणि सूज कमी करतात.

Flax seeds | Freepik

सुकामेवा

बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सीडंट्स असतात, जे मेंदूचं रक्षण करतात आणि क्षमता वाढवतात.

dry fruits | Freepik

NEXT: पिण्याचे पाणी खरेदीसाठी कोणत्या देशांना सर्वाधिक पैसे द्यावे लागतात?

येथे क्लिक करा