Water: पिण्याचे पाणी खरेदीसाठी कोणत्या देशांना सर्वाधिक पैसे द्यावे लागतात?

Dhanshri Shintre

महागडे पाणी

स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात महागडे पाणी मिळते, ज्यामुळे त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या किमतींमध्ये मोठा फरक आहे.

Water Costs | Freepik

किंमत

स्वित्झर्लंडमध्ये 330 मिली पाण्याची बाटली 347.09 रुपयांना आणि एक लिटर पाणी 1000 रुपयांपेक्षा अधिक महाग आहे.

Water Costs | Freepik

जर्मनी

जर्मनीमध्ये 330 मिली पाण्याची बाटली 207.36 रुपयांना उपलब्ध आहे, जी महागड्या पाण्याच्या पैकी एक आहे.

Water Costs | Freepik

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये 330 मिली पाण्याच्या बाटलीची किंमत 205.80 रुपये आहे, जी महागड्या पाण्याच्या यादीत समाविष्ट आहे.

Water Costs | Freepik

लक्झेंबर्ग

लक्झेंबर्गमध्ये 330 मिली पाण्याच्या बाटलीची किंमत 330 रुपये आहे.

Water Costs | Freepik

बेल्जियम

बेल्जियममध्ये 330 मिली पाण्याच्या बाटलीची किंमत 199.24 रुपये असून ते महागड्या पाण्याच्या यादीत आहे.

Water Costs | Freepik

डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये 330 मिली पाण्याच्या बाटलीची किंमत 237.24 रुपये आहे.

Water Costs | Freepik

नॉर्वे

नॉर्वेमध्ये 330 मिली पाण्याच्या बाटलीची किंमत 205.60 रुपये आहे, ज्यामुळे पिण्याचे पाणी महागडं पडतं.

Water Costs | Freepik

NEXT: पृथ्वीवर आलेले सर्वात पहिले फळ कोणते? तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा