ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकांना मशरुम आणि अंड्याचे सेवन करण्यास आवडत नाही.
मात्र शरीरासाठी आवश्याक असलेला कोलीन नावाचा घटक मशरुम आणि अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळते.
कोलीनमुळे मेंदूतील स्मृती केंद्राचा विकास होतो आणि स्मरणशक्ती वाढते.
या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील कोलीनची मात्रा नियंत्रित रहाते.
कॅवियरचे सेवन केल्यास शरीरात योग्य प्रमाणात पोषण मिळते.
शिताके मशरूममध्ये भरपूर प्रमाणात कोलीन आढळते यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर, मँगनीज, मॅग्नेशियम सोबत कोलीन देखील जास्त प्रमाणात आढळते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.