ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अशक्तपणाची समस्या उद्भवते.
शरीरातील अशक्तपणामुळे चक्कर येणे, विक्नेस येणे आणि कामामध्ये मन न लागणे अशी लक्षण दिसून येतात.
शरीरातील अशक्तपणा घालवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
डेंग्यूच्या रुग्णांनी आहारात कडधान्य, दुध, अंडी या पदार्थांचा समावेश करावा.
डेंग्यूच्या रुग्णांनी भरपूर प्रमाणात किवी, संत्री, लिंबू सारख्या फळांचा समावेश करा.
डेंग्यूच्या रुग्णांनी गरम दुध आणि लिक्विड डाएटचे भरपूर प्रमाणात सेवन करावे.
डेंग्यूच्या रुग्णांनी घरच्या घरी तयार केलेल्या पदार्थांचे आणि सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.