Eye Care Tips : आहारात करा या पदार्थांचा समावेश, डोळ्यांचे आरोग्य राहिल निरोगी

कोमल दामुद्रे

डोळ्यांची काळजी

सध्या धावपळीच्या जीवनात आपण शारीरिक आरोग्यासोबत डोळ्यांची काळजी घेणे देखील विसरतो.

आहार

आरोग्य तज्ज्ञांच्या मते निरोगी अन्नपदार्थांचा आहारात समावेश केल्याने डोळ्यांच्या आजारांपासून दूर राहता येते. याव्यतिरिक्त डोळ्यांचा चश्माही दूर होऊ शकतो.

व्हिटॅमिन ए

डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही आहारात गाजर, पालक, पपई, भोपळा आणि टोमॅटोचे सेवन करु शकता.

व्हिटॅमीन सी आणि ई

व्हिटॅमीन सी आणि ई डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोतीबिंदूपासून संरक्षण करते. यासाठी आहारात लिंबू, संत्री, आवळा, किवी आणि द्राक्षे यांचा आहारात समावेस करा.

दुग्ध उत्पादने

चीज, दूध आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी १२, डी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. आहारात यांचा समावेश करुन दृष्टी सुधारता येते.

ओमेगा ३

ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. फ्लेक्ससीड, चिया सीड्स आणि अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर असते.

व्यायाम करा

डोळ्यांवरील चश्मा दूर करण्यासाठी आहाराबरोबर नियमितपणे व्यायाम करा,

Next : चंद्रग्रहण! या ५ राशींना होईल धनलाभ, वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | Saam tv