Type 2 Diabetes: टाइप २ डायबिटीजसाठी वरदान ठरतील 'हे' सुपरफूड, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टाइप २ डायबिटीज

आजकालची बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे डायबिटीज सारख्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Diabetes | yandex

मधुमेहाचे प्रकार

मधुमेहाचे टाइप १ मधुमेह आणि टाइप २ मधुमेह से दोन प्रकार आहेत. हे दोन्हीही मधुमेह आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

Diabetes | google

टाइप-२ मधुमेह

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही टाइप-२ मधुमेहापासून बऱ्याच प्रमाणात बचाव करू शकता.

Diabetes | yandex

मोड आलेले कडधान्य

आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स आयरन आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व असतात.

Diabetes | Google

अंजीर

टाइप २ डायबिटीजसाठी ड्राय फ्रुट्स आरोग्यदायी मानला जातो. विशेषतः अंजीर सर्वोत्तम मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयरन असते.

Diabetes | goggle

बेरीज

बेरीज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, मँगनीज आणि अँटी-ऑक्सिडंट्स आपल्याला टाइप-२ मधुमेहापासून वाचवतात.

Diabetes | Canva

संत्री

संत्री हे फळ व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबरचे समृद्ध स्रोत आहे. टाइप-२ मधुमेह टाळण्यासाठी तुम्ही संत्री खावीत. परंतु ही फळं मर्यादित प्रमाणात खा.

Diabetes | yandex

NEXT: मुलांच्या डब्याला द्या 'हे' चमचमीत अन् हेल्दी पदार्थ

food | yandex
येथे क्लिक करा