Banana vs Chapati: डाएटमध्ये एक केळी की एक चपाती? जाणून घ्या दोघांमधील कॅलोरीज फरक

Dhanshri Shintre

पोषक घटक

केळीत पोटॅशियम, फायबर, बी6, सी व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे आरोग्यास उपयुक्त पोषक घटक असतात.

Banana or Chapati | Pinterest

पचनक्रिया सुधारतात

केळी नैसर्गिक ऊर्जा देतात, पचनक्रिया सुधारतात आणि आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेल्या असतात.

Banana or Chapati | Pinterest

मध्यम आकाराचे केळी

एक मध्यम आकाराचे केळ खाल्ल्यास सुमारे दोन चपात्यांइतकी ऊर्जा शरीराला मिळू शकते.

Banana or Chapati | Pinterest

ऊर्जा

साधारणपणे एक केळी खाल्ल्यास त्यातून मिळणारी ऊर्जा एका पोळीइतकी मानली जाते.

Banana or Chapati | Pinterest

समान ऊर्जा

एक केळी खाण्याऐवजी तुम्ही एक चपाती खाऊ शकता, कारण दोन्ही समान ऊर्जा देतात.

Banana or Chapati | Pinterest

केळी आणि भाकरी

एक केळी आणि एक भाकरी यामध्ये जवळजवळ समान प्रमाणात कॅलोरीज असतात, दोन्ही ऊर्जा देणारे अन्न आहे.

Banana or Chapati | Pinterest

कर्बोदकांचे प्रमाण

तसेच, केळी आणि भाकरी यामध्ये कर्बोदकांचे प्रमाणही जवळजवळ सारखेच असून दोघेही ऊर्जा वाढवतात.

Banana or Chapati | Pinterest

कार्बोहायड्रेट असते

केळ्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते, त्यामुळे ते शरीरासाठी एक उत्तम नैसर्गिक ऊर्जा स्रोत मानले जाते.

Banana or Chapati | Pinterest

NEXT: पावसाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात?

येथे क्लिक करा