Shruti Vilas Kadam
फायबर आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध, पचनात सुधारणा करण्यात मदत करते.
ट्रायग्लिसराईड्स (MCTs) असणारे हे तेल, फॅट बर्निंगसाठी उपयुक्त ठरते .
हे पदार्थ इन्सुलिन सुधारते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते
यात असलेलं अॅसिटिक ऍसिड पचन नीट करण्यात मदत करते.
यात कैप्सैसिन असते, जे भूख कमी करण्यात आणि शरीरातील कॅलोरी जाळण्यात मदत करते .
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफीन असतात, जे मेटाबॉलिझम वाढवून फॅट बर्न करण्यात मदत करतात.
कॅफीनमुळे ऊर्जा पातळी वाढते, कॅलरी बर्निंग जलद होते आणि फॅट ऑक्सिडेशनला चालना मिळते.