Orange Benefits: बदलत्या वातावरणात रोज एक संत्री खा; मिळवा अनेक फायदे

Tanvi Pol

सर्दी

रोज एक संत्री खाल्ल्याने सर्दी दूर होण्यास मदत होते.

Cold | Yandex

किडनी स्टोन

किडनी स्टोनची समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज एका संत्रीचे सेवन करावे.

kidney stone problem | Saam Tv

कोरडा खोकला

कोरडा खोकला असल्यास एक गोड संत्रीचे सेवन करावे.

Dry cough | Instagram

रक्त वाढते

दररोज संत्रीचे सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढते.

Blood increases | Saam Tv

त्वचेसाठी फायदेशीर

दररोज संत्री खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यासाठी फायदेशीर ठरते.

Benefits for the skin | Canva

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी दररोज एक संत्रीचे सेवन करावे.

Weight Loss | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

DOCTOR | CANVA

NEXT: दिवाळीच्या दिवसात भेसळयुक्त पनीर कसं ओळखाल?

Paneer | saam tv
येथे क्लिक करा...