Eating three eggs daily: 30 दिवस दररोज खा 3 अंडी; शरीराला मिळतील चमत्कारीक फायदे

Surabhi Jayashree Jagdish

शरीराला मिळतं प्रोटीन

रोज तीन अंडी खाल्ल्याने शरीराला सुमारे 18 ग्रॅम कम्प्लीट प्रोटीन मिळते. हे प्रोटीन स्नायूंसाठी आणि त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं. यासोबतच मेटाबॉलिझम वेगाने होण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीरातील फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगाने होते. three eggs a day benefits

eggs for 30 days | egg diet benefits

लिव्हरसाठी फायदेशीर

अंड्यांमध्ये असलेलं कोलीन लिव्हरच्या कार्याला सपोर्ट करतं आणि शरीरात जमा झालेली चरबी तोडण्यास मदत करते. अंड्यांमधील हेल्दी फॅट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभर शरीर अधिक एनर्जेटिक आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदत होऊ शकते.

three eggs a day benefits | egg diet benefits

कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम

अंड्यांचं नियमित सेवन केल्याने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL अधिक सुरक्षित स्वरूपात बदलण्यास मदत होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीनेही अंड्यांचा नियमित आहारातील समावेश महत्त्वाचा ठरतो.

eggs health benefits | egg diet benefits

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

अंड्यांमध्ये ल्यूटिन आणि जेक्सॅन्थिन हे घटक आढळतात. हे घटक डोळ्यांची दृष्टी सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर वाढत्या वयामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठीही ते उपयुक्त ठरतात.

eggs LDL cholesterol | egg diet benefits

इम्युनिटी बूस्ट होते

अंड्यांमधील पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेल्या विविध पोषक घटकांची कमतरता टाळण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश फायदेशीर ठरू शकतो.

eggs for eye health | egg diet benefits

त्वचेवर दिसूतो ग्लो

रोज अंडी खाल्ल्याने त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक हेल्दी आणि तरुण दिसू शकते. सलग 30 दिवस रोज तीन अंडी खाल्ल्याने शरीरातील एनर्जी, मसल्स आणि एकूण आरोग्यामध्ये सुधारणा जाणवू शकते.

zeaxanthin in eggs | egg diet benefits

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

egg diet benefits | SAAM TV

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

belly button oil | canva
येथे क्लिक करा