UTI: कॉमन टॉयलेटमुळे होणाऱ्या Urine Infection पासून बचाव करण्याचे सोपे उपाय

Dhanshri Shintre

Urine Infection

सध्याच्या काळात अनेक महिलांना लघवीच्या संक्रमणाचा त्रास जाणवत आहे, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे.

Urine Infection | Freepic

संसर्ग होण्याचा धोका

शाळा, कॉलेज, ऑफिस, हॉस्टेल आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ कॉमन टॉयलेट वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

Urine Infection | Freepic

सार्वजनिक शौचालय

सार्वजनिक शौचालय अनेक जण वापरतात, त्यामुळे ते अस्वच्छ होतात आणि यामुळे लघवीच्या संक्रमणाचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

Urine Infection | Freepic

जंतू

टॉयलेट सीटवरील जंतू युरेथ्रामधून शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे लघवीच्या संक्रमणाचा त्रास होऊ शकतो.

Urine Infection | Freepic

रोगप्रतिकारशक्ती मजबूत

हा त्रास टाळण्यासाठी स्वच्छता कटाक्षाने पाळा आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली अवलंबा.

Urine Infection | Freepic

UTI

वारंवार UTI होत असल्यास स्वच्छता काटेकोरपणे पाळा.

Urine Infection | Freepic

हायड्रेट ठेवा

पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे.

Stay Hytred | Freepic

NEXT: पुरुषांपेक्षा महिलांना का जास्त रडू येते?

येथे क्लिक करा