ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कपड्यांवर शाईचे डाग लागणे ही खूप साधी गोष्ट आहे.
मात्र हे डाग निरमा पावडर आणि साबणाने काढणे शक्य होत नाही.
मात्र घरच्या घरी सोप्या पद्धतीने शाईचे डाग काढण्याच्या पद्धती जाणून घ्या.
मीठाच्या मदतीने कपड्यांवरचा शाईचा डाग काढता येतो.
कपड्यांवरचा शाईचा डाग काढायचा असल्या नेलपेन्ट रिमूव्हरचा उपयोग करता येऊ शकतो.
दूधात थोडसे कॉनफ्लोर टाकून ते शाईचा डाग लागलेल्या भागात लावल्यास डाग निघण्यास मदत मिळते.
हेअर स्प्रे मदतीने शाईचा डाग निघू शकतो.
व्हाईट व्हिनेगर वापराने शाईचा डाग निघण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.