Skincare Tips: घरच्या घरी गोल्ड फेशिअल ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागते.

Skincare | Canva

सुरकुत्या

त्वची योग्य काळजी नाही घेतल्यास सुरकुत्या आणि कोरडेपणा दिसून येतो.

Wrinkles | Canva

गोल्ड फेशियलचा ग्लो

घरी बसल्या गोल्ड फेशियलचा ग्लो हवा असेल तर या टिप्स करा फॉलो.

Glowing Skin | Canva

दुधाने मसाज करा

दुधानेचेहरा स्वच्छ धुवा त्यानंतर दुधाने चेहऱ्यावर मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा.

Fair Skin | Yandex

स्क्रब

कॉफी पावडर, मध आणि लिंबाचा रस एकत्र करूण त्याचे मिश्रण चेहऱ्यावर मसाज करा यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होतात.

Scrub | Canva

स्टिम

त्यानंतर स्टिम घ्या यामुळे त्वचेलरील छीद्र उघडतात आणि त्यामधील घाण निघते त्यानंतर चेहऱ्यावर फेसपॅक लावा.

hydrating skin | Yandex

मॉईश्चराइझ

फेसपॅक धुतल्यानंतर चेहऱ्यावर मॉईश्चराइझर लावा यामुळे त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहाते.

Skin moisture | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Skincare Tips | Canva

NEXT: मॉन्सूनमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करताय? 'या' ठिकाणांचा नक्की विचार करा

Destination Wedding | Yandex